लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day| पुणे महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न - Marathi News | 76th Independence Day of India celebrated on behalf of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न

त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले... ...

शासकीय ध्वजारोहणानंतर डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | After hoisting the government flag, a farmer attempted self-immolation by pouring diesel on himself in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासकीय ध्वजारोहणानंतर डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी घेतले ताब्यात : सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटना ...

PM मोदी लाल किल्ल्यावरून असं काय बोलले? की समोर बसलेले CJI चंद्रचूड यांनी हात जोडले - Marathi News | Independence day 2023 What did PM Modi say from Red Fort CJI DY Chandrachud who was sitting in front joined his hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी लाल किल्ल्यावरून असं काय बोलले? की समोर बसलेले CJI चंद्रचूड यांनी हात जोडले

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतून शिक्षणाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आम्ही मातृभाषेतून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे... ...

१५ ऑगस्टला भारतासह 'हे' पाच देश सुद्धा 'स्वातंत्र्यदिन' करतात साजरा! - Marathi News | On August 15, these five countries along with India also celebrate 'Independence Day'! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टला भारतासह 'हे' पाच देश सुद्धा 'स्वातंत्र्यदिन' करतात साजरा!

Independence Day : यावर्षी भारत स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. भारतासोबत आणखी पाच देश 15 ऑगस्टला 'स्वातंत्र्यदिन' साजरा करतात. ते पाहूया... ...

'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Just remember Kurbani... After hearing the song of the 5th grade students, Veerpatni's eyes were teary in kopargao ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. ...

सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय? - Marathi News | CJI came to the Red Fort Independence Day, but Leader of the Opposition Mallikarjun Kharge absent; What is the reason? Modi Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय?

७७ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासियांना संबोधित केले. 90 मिनिटे त्यांनी भाषण केले. या भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. ...

मोदींची देशवासियांकडे एकच मागणी! २०४७ मध्ये १०० वा स्वातंत्र्यदिवस असेल... विकसित भारताचा तिरंगा फडकवा - Marathi News | 15 august independence day 2023 Modi's countrymen have only one demand! 2047 will be the 100th Independence Day Unfurl the tricolor of a developed India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची देशवासियांकडे एकच मागणी! २०४७ मध्ये १०० वा स्वातंत्र्यदिवस असेल... विकसित भारताचा तिरंगा फडकवा

पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. ...

मोदींची कमिटमेंट! भ्रष्टाचार, परिवारवाद, तुष्टीकरणाविरोधात लढणार; लाल किल्ल्यावरून फुंकले रणशिंग - Marathi News | Narendra Modi Speech fron Red Fort: Modi's commitment! Told the countrymen I will fight, you also have to fight; A trumpet blast from the Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची कमिटमेंट! भ्रष्टाचार, परिवारवाद, तुष्टीकरणाविरोधात लढणार; लाल किल्ल्यावरून फुंकले रणशिंग

Narendra Modi Speech fron Red Fort: सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. - नरेंद्र मोदी ...