लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ... - Marathi News | pm narendra modi meets common people in red fort people gathered to take selfie on independence day 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ...

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...

विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting at Konkan Bhawan by Divisional Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण

कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत  इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ...

... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण - Marathi News | So did not go to the event at the Red Fort; Congress president's strange reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण

मल्लिकार्जुन खर्गेंनी आपल्या अनुपस्थितीचे कारण देत पंतप्रधान मोदींच्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting by Governor Ramesh Bais on Independence Day pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या... ...

भांगडा अन् 'वंदे मातरम'च्या घोषणा! ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | independence day 2023 celebrated in melburne australia marathi actor sumant shinde shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

Independence Day 2023 : ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याने व्हिडिओत दाखवली झलक ...

उरणमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात  - Marathi News | 76th Independence Day celebrated in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात 

उरण नगरपरिषदेतही मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

१५ ऑगस्टला बागेश्वर धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले? सोशल मीडियावर झाले ट्रोल - Marathi News | what did bageshwar dham dhirendra shastri say on august 15 independence day trolled on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टला बागेश्वर धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले? सोशल मीडियावर झाले ट्रोल

बागेश्वर शास्त्री हे आज सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. ...

Independence Day : नवी विश्वकर्मा योजना सुरू होणार; जाणून घ्या, नरेंद्र मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे... - Marathi News | top 10 points of pm narendra modi's indepedence day speech from red fort | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी विश्वकर्मा योजना सुरू होणार; जाणून घ्या, नरेंद्र मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे...

Independence Day : नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या... ...