Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Independence Day: आज देश आपला ७७वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दहाव्यांदा तिरंगा फडकवला आणि देशवासियांना संबोधित केले. मात्र देशाच्या कुठल्या पंतप्रधानांनी किती वेळा तिरंगा फडकवला आहे. हे तुम्हाला ...
रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय उपक्रमात 500 जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ...
Nana patole: ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून, संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढा ...
यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले. ...