शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

फिल्मी : Independence Day 2023: “तेरी मिट्टी में मिल जावा...”, अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का?

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ...

नवी मुंबई : विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण

राष्ट्रीय : ... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण

पुणे : Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

फिल्मी : भांगडा अन् 'वंदे मातरम'च्या घोषणा! ऑस्ट्रेलियात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन, मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

रायगड : उरणमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात 

राष्ट्रीय : १५ ऑगस्टला बागेश्वर धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले? सोशल मीडियावर झाले ट्रोल

राष्ट्रीय : Independence Day : नवी विश्वकर्मा योजना सुरू होणार; जाणून घ्या, नरेंद्र मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे...

पुणे : Independence Day| पुणे महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न