शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

मुंबई : Independence Day: बाधित गर्भवतींची सेवा करणाऱ्या परिचारिकेच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : स्वातंत्र्य दिनही यंदा ऑनलाइन

मुंबई : अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

वसई विरार : डहाणूतील एक लाख विद्यार्थी ध्वज सलामीपासून वंचित राहणार

नवी मुंबई : कोरोनामुळे स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांविना होणार साजरा

नागपूर : अन् तोफांच्या आवाजाने सुरू झाला आनंदोत्सव : सीताबर्डी किल्ल्यावर फडकला तिरंगा

महाराष्ट्र : अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

पुणे : पुणे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, १० जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाचा बहुमान!

राष्ट्रीय : अशांतता निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार, राष्ट्रपती कोविंद यांचा चीनला इशारा

क्राइम : स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर