Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. ...
या अंतर्गत ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर बाग स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्य्क वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ...
या सायकल रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे वय वर्षे ५ चा चिमुकला आणि ६८ वर्षांच्या आजोबांनी त्यात सहभाग घेतला होता. सारंग मुळे हे त्यांच्या ३३ वर्षे जुन्या असलेल्या सायकलवरून या रॅलीत सहभागी झाले होते. ...
युवा संकल्प यात्रेची सुरूवात भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष,विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष साई प्रसाद आणि भाजयुमो, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी माहिमच्या स्वामी विवेकानंद उद्यानात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला हार घाल ...
Narendra Modi : युनायडेट किंगडममधील डायस्पोरा गटाच्या भारतीय नागरिकांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला आहे. या ग्रुपने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आपल्या या निषेधाबद्दलची अनेक कारणे दिली आहेत. ...