लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2021 : मी शेकडो अनावश्यक कायदे रद्द केले : पंतप्रधान नरेंद्र माेदी; ७५वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा   - Marathi News | Independence Day 2021: I repeal hundreds of unnecessary laws: Prime Minister Narendra Maedi; 75th Independence Day celebrated with enthusiasm all over the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी शेकडो अनावश्यक कायदे रद्द केले : पंतप्रधान नरेंद्र माेदी

Independence Day 2021 : ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले. ...

१२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह सरकारकडून नाही, राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले - Marathi News | The government did not insist on the appointment of 12 members, the governor told the Congress leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह सरकारकडून नाही, राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

governor bhagat singh koshyari : स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. ...

संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका - Marathi News | Lack of discussion in the process of making laws in Parliament, Chief Justice N.V. Ramana's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका

Chief Justice of India N.V. Ramana : ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत. ...

शिस्तपालन करत कोरोनामुक्त होऊ या - मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन; ऑक्सिजन कमी पडल्यास नाइलाजाने लाॅकडाऊन - Marathi News | Let's get rid of corona by following discipline - Chief Minister Thackeray's appeal; Lackdown with nilaja if oxygen is depleted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिस्तपालन करत कोरोनामुक्त होऊ या; ऑक्सिजन कमी पडल्यास नाइलाजाने लाॅकडाऊन"

uddhav thackeray : ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून स्वातंत्र्य  दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात, पण पदाधिकारी, अधिकारी, मास्क न लावताच - Marathi News | Independence Day at the headquarters of Mira Bhayander Municipal Corporation, but leaders and officers without wearing masks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात, पण पदाधिकारी, अधिकारी, मास्क न लावताच

आमदार गीता जैन यांच्यासह अन्य राजकारणी, नगरसेवक आदी मास्क न लावताच शहरातील अन्य कार्यक्रमात वावरत होते. ...

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन - Marathi News | dhanbad congress leader died by heart attack during flag hosting on independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

धनबादमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देताना काँग्रेस नेत्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. ...

तासभर 'ऑन व्हील' शीर्षासन करत घडविले देशभक्तीचे दर्शन, लेफ्टनंट कर्नल भुयान यांचा अनोखा विक्रम  - Marathi News | Lieutenant Colonel Lakshmi Dhar Bhuyan's Unique Record | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तासभर 'ऑन व्हील' शीर्षासन करत घडविले देशभक्तीचे दर्शन, लेफ्टनंट कर्नल भुयान यांचा अनोखा विक्रम 

नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले लक्ष्मी धार भुयान यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर सुमारे तासभर अनोखे ऑन व्हील शीर्षासन करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. ...

स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना - Marathi News | Establishment of Child Protection Committee in Ulhasnagar on the occasion of Independence Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र दिनानिमित्त उल्हासनगरात बालसुरक्षा समितीची स्थापना

लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. ...