लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा... - Marathi News | Paresh Rawal's tweet in the discussion, rather than teaching how the country got independence .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा...

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी  स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. रावल यांचं ... ...

कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन - Marathi News | On the backdrop of the nectar festival of independence a river festival will be organized on the of Krishna River sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. ...

'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं - Marathi News | I don't know Kangana Ranaut; Vikram Gokhale reiterated about independence statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं

मराठी माणूस आज भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली होती ...

'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये' - Marathi News | Freedom fighters should not be insulted by talking about independence, Amol kolhe on kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये'

कंगनाच्या विधानसंदर्भात खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एका शब्दात दुर्दैव अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली. ...

कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं - Marathi News | Kangana ranaut fell on his head but; Jitendra Awhaad also applauded the applause | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं

अनेकांनी तिच्या विधानावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तिच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलंय.  ...

ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | She was a beggar, the country got real independence in 2014, Kangana' ranavat's video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल

देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. ...

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने शिवसेना प्रणित वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the office bearers of Shiv Sena-affiliated Vahatuk Sena for insulting the national flag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने शिवसेना प्रणित वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Crime News : महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी सुका गुप्ता व स्टँड प्रमुख रामकृपाल मौर्या यांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी मीरारोडच्या लोढा मार्ग जवळील सार्वजनिक ठिकाणी संघटनेच्या फलका जवळ ध्वजारोहण केले होते. ...

तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर... - Marathi News | Waving the tricolor, otherwise wrapping the tricolor ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर...

कारगिलच्या युद्धभूमीतल्या अजोड साहसाची तेज:पुंज कहाणी म्हणजे ‘शेरशाह’ ! तिरंग्याच्या बळावरच लव नावाचा सामान्य मुलगा एक दिवस विक्रम बत्रा होतो ! ...