शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

क्रिकेट : Har Ghar Tiranga:सचिनपासून ते धोनी आणि रोहितपर्यंत; स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाच्या रंगात अवघं क्रिकेट विश्व

राष्ट्रीय : स्वातंत्र्यपूर्व भारतातील 'या' होत्या पहिल्या महिला मंत्री; देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रीय सहभाग

संपादकीय : गांधी-नेहरूंमुळेच देशाचे दोन तुकडे झाले!

राष्ट्रीय : Independence Day : घराघरांवर फडकला तिरंगा!; अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशभर उत्साह; गावागावांत काढल्या मिरवणुका

संपादकीय : शेजारच्या चिंकीचं अमृत महोत्सवी वर्षाचं असंही ज्ञान..!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राष्ट्रध्वजाबरोबरच घरोघरी देणार संविधान प्रत

रायगड : भारतामध्ये प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना, आमदार महेश बालदी यांची संकल्पना

कोल्हापूर : ..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला

सोलापूर : क्रांतिभूमी सोलापुरात नवा इतिहास घडला; सोलापूर महापालिकेत  शंभर फूट उंच स्तंभावर तिरंगा फडकला

रत्नागिरी : ... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी