शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

ठाणे : उल्हासनगर महापालिका सभागृहात फाळणीचे चित्र प्रदर्शन, स्वातंत्र्य सेनानी बाबुराव जेरे यांच्या फत्नीच्या हस्ते उद्घाटन

पुणे : स्वातंत्र्यदिन विशेष मोहीम! पुण्यातील तीन हजार गुंडांची झाडाझडती; ६१ गुंड जाळ्यात

क्रिकेट : Pakistan:स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पाकिस्तानच्या नामांकित खेळाडूंना पुरस्कार जाहीर

पुणे : स्वातंत्र्यदिनी नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोज् पाण्याखाली करणार ध्वजवंदन अन् ध्वजसंचलन

राष्ट्रीय : भारीच! हर घर तिरंगा अभियानामुळे झाला तब्बल 500 कोटींचा व्यापार: 10 लाख लोकांना रोजगार 

पुणे : 'ना घर ना दार मग झेंडा कुठे लावायचा...' हजारो नागरिक अजूनही रस्त्यावर

सोशल वायरल : Gujarat Shopkeeper Discount:दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर

संपादकीय : अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या!

पुणे : हर घर झेंडा उपक्रमात महात्मा गांधी, नेहरू यांचे फोटो कुठेच दिसत नाहीत; नाना पटोलेंची टीका

सोशल वायरल : अभिमानास्पद! १९ मिनिटांत सुई-धाग्याने बनवला भारताचा नकाशा, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद