Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला. ...
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरांत मुलांना खेळण्यासाठी अद्यावत क्रीडांगण व्हावे यासाठी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून राजेश खापरे याने वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया सेल्फ अल्ट्रा १०० की.मी. ची मॅरेथॉन १० तास २० मिनिटांत पार केली. ...
Congress Harshwardhan Sapkal News: देशात जी बेशिस्त वाढली आहे, ती काँग्रेसच दूर करू शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Indian Cricket team : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघ १५ ऑगस्ट रोजी अनेकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. मात्र या दिवशी शतकी खेळी करणं मात्र केवळ एका भारतीय फलंदाजाला जमलं आहे. ...