शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहणार, २०४७ पर्यंत बलशाली भारताची उभारणी: PM नरेंद्र मोदी

मुंबई : महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

नागपूर : कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी ६ हजार कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

सोलापूर : विठ्ठल मंदिरात फुलांपासून तिरंग्याची आगळी सजावट; मनमोहक सुंदर आरास, आकर्षक विद्युत रोषणाई

नाशिक : स्वातंत्र्यदिनी बहिण-भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने अनर्थ टळला

व्यापार : 'Lakhpati Didi': 'या' योजनेत २ कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा?

राष्ट्रीय : 'भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज'; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं मत

ठाणे : उल्हासनगरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पुणे : राष्ट्रध्वजास अर्धनग्न सलामी देत नोंदवला निषेध; नगरपरिषदेच्या प्रांगणातील प्रकार

सिंधुदूर्ग : जनतेच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द; सिंधुदुर्गात दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा