शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

भक्ती : Independence Day 2024: आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाने 'हा' बदल केला पाहिजे!- शिवानी दीदी

महाराष्ट्र : पालघर जिल्ह्यात ६२ टक्के विद्यार्थी गणवेशाविनाच साजरा करणार स्वातंत्र्य दिन

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल तुरुंगात, आता दिल्लीमध्ये या नेत्याला मिळणार तिरंगा फडणवण्याची संधी, नायब राज्यपालांनी केली घोषणा

गोवा : स्वातंत्र्यदिनी एक लाख घरांवर फडकणार तिरंगा; भाजपचा संकल्प

छत्रपती संभाजीनगर : फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

पिंपरी -चिंचवड : ...अन् गांधीजी अवतरले चिंचवड रेल्वेस्थानकावर! 'चले जाव' च्या आठवणींना मिळाला उजाळा

नांदेड : कुशल कामगारांची कमतरता, यावर्षी राष्ट्रध्वजाचे उत्पादन घटले

फिल्मी : दिशा पाटनीची बहीण होती भारतीय सैन्यात अधिकारी, लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत म्हणाली...

राष्ट्रीय : १ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर... शेतकरी आंदोलनाचा 'दुसरा अंक'; वाचा काय आहे संपूर्ण कार्यक्रम?

फिल्मी : वेदा, स्त्री २, खेल खेल में, डबल इस्मार्ट... यंदाच्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर चौरंगी लढत