अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
Income tax slab, Latest Marathi News
New Tax Regime: तुम्हालाही १२ लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर करमुक्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही १ एप्रिल २०२५ पासून ही व्यवस्था निवडू शकता. ...
Income Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले. मात्र, ही सूट पगारदार वर्गासाठी अधिक आहे. ...
Income Tax Free: नवीन कर प्रणालीनुसार कर भरणा करणे देखील आता सोपे झाले आहे. आता करदातेच हे वापरू शकत आहेत. ...
Income Tax New Slabs: वार्षिक १२ लाखरुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावा लागणार नाही. याचा फायदा ६.३ कोटी करदात्यांना होणारे. अनेकांनी कर सवलतीचा आनंद साजरा केला, तर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांनी या धोरणाच्या व्यापक परिणामांवर प्रश्नचिन ...
बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन इन्कम टॅक्स स्लॅब जाहीर केला. त्यात ०-४ लाखावर कुठलाही कर नसेल. ...
new tax bill : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. ...
Home Loan : जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल किंवा घेण्याच्या विचारात असाल तर कुठली कर प्रणाली निवडणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल? ...
Tax on Capital Gain : तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी उत्पन्नाचा कोणताही भाग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनमधून आला असेल, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. ...