लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयकर मर्यादा

आयकर मर्यादा, मराठी बातम्या

Income tax slab, Latest Marathi News

ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट - Marathi News | ITR Filing Deadline is Today Income Tax Department Says No Extension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट

ITR Filing Last date : आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. पोर्टलवरील समस्या आणि सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमध्ये, लोक मुदतवाढीची मागणी करत आहे. ...

ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड - Marathi News | ITR Filing Deadline Taxpayers Demand Extension as Portal Faces Glitches | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; सोशल मीडियावर ट्रेंड

ITR Deadline Extension: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. मात्र, पोर्टलच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले करदाते सतत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत आहेत. ...

ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल - Marathi News | ITR Filing Made Easy Income Tax Department Launches New Mobile Apps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल

ITR Filing 2025 : जर तुम्हीही दरवर्षी आयटीआर भरत असाल आणि यावेळी तुम्ही हे काम अद्याप पूर्ण केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ...

लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक - Marathi News | File your income tax return quickly, otherwise...; Only a week left to file your tax return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक

Income Tax Return Filing Date 2025: १५ सप्टेंबर यासाठी शेवटची तारीख आहे. जर आपण अजूनही रिटर्न भरला नसेल, तर लवकरात लवकर भरावा. ...

ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी? - Marathi News | Will the deadline for filing ITR be extended? What have tax experts and CA associations demanded? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?

Income Tax Return : लोकांच्या सोयीचा विचार करून, आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न भरण्याची तारीख आधीच वाढवली आहे. आता काही सीए फर्म्स ती आणखी वाढवण्याची मागणी करत आहेत. ...

ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड - Marathi News | ITR Filing Deadline Extended to September 15, 2025 Avoid Penalty and Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR Filing Last Date: प्रत्येक करदात्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करणे अनिवार्य आहे. हे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करते आणि कर परतावा देखील देऊ शकते. ...

आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली - Marathi News | File ITR in 3 Minutes TaxBuddy Unveils India's First AI-Powered Tax Platform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली

ITR With AI : अजूनही प्राप्तीकर परतावा भरायचं म्हटलं की अनेकांच्या जीवावर येतं. पण, आता हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे. ...

तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट - Marathi News | Income Tax Department Explains Delay in Refunds, Assures Taxpayers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट

ITR Refund : जर तुमचा परतावा अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व प्रलंबित परतावे लवकरच मंजूर केले जातील, असं आश्वासन प्राप्तीकर विभागाने दिलं आहे. ...