लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलियाना डीक्रूज

इलियाना डीक्रूज

Ileana dcruz, Latest Marathi News

इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे.
Read More
इलियाना डिक्रूजनं शेअर केला बेडरूम सेल्फी, क्षणात झाला व्हायरल - Marathi News | ileana d'cruz Bedroom selfie gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलियाना डिक्रूजनं शेअर केला बेडरूम सेल्फी, क्षणात झाला व्हायरल

पाच लाखांहून अधिक लाईक्स आणि दोन हजारांहून अधिक कमेंट्स... ...

IN PICS : यांना लाज कशी वाटत नाही? त्या ‘अफवा’ ऐकून भडकली इलियाना डिक्रूज - Marathi News | Ileana D Cruz reaction over false news reports about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : यांना लाज कशी वाटत नाही? त्या ‘अफवा’ ऐकून भडकली इलियाना डिक्रूज

सोशल मीडियावरच्या अफवा अनेकदा मनस्ताप देणा-या ठरतात. अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिलाही अशाच मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...

22 वर्षांची भळभळती जखम...! 12 वर्षांची असल्यापासून इलियाना डिक्रुज झेलतेय हे दु:ख!! - Marathi News | ileana dcruz open ups on body shaming | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :22 वर्षांची भळभळती जखम...! 12 वर्षांची असल्यापासून इलियाना डिक्रुज झेलतेय हे दु:ख!!

मी 12 वर्षांची असल्यापासून लोकांनी विचित्र कमेंट दिल्या. अशा कमेंटमुळे मला लाज वाटायची, असे इलियाना म्हणाली. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Ileana d cruz underwater photos on social media goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकरच ती 'अनफेयर अँड लवली' सिनेमात दिसणार आहे. ...

व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो - Marathi News | ileana dcruz share photos in white dress see viral pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो

बॉडी शेमिंगबद्दल उघडपणे बोलली अजय देवगणची ही अभिनेत्री, म्हणाली-आरशात बघते आणि विचार करते - Marathi News | Ileana dcruz on body shaming says nobody is perfect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉडी शेमिंगबद्दल उघडपणे बोलली अजय देवगणची ही अभिनेत्री, म्हणाली-आरशात बघते आणि विचार करते

बॉलिवूडमधील बऱ्याच सेलेब्रिटींना अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. ...

इलियाना डीक्रूजचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड - Marathi News | Ileana D'Cruz shares hot pictures on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इलियाना डीक्रूजचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड

कोणाला कळु नये म्हणून 'ही' अभिनेत्री घालते सैल कपडे, काय आहे यामागचे कारण - Marathi News | Actress Ileana D’Cruz Finally Reacts On her Struggle how she deals with her Fat Body | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणाला कळु नये म्हणून 'ही' अभिनेत्री घालते सैल कपडे, काय आहे यामागचे कारण

तेलगु इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरूवात करणा-या इलियानाने अलीकडे एका मुलाखतीत सुरूवातीच्या दिवसांच्या अनेक आठवणी शेअर केल्यात. यादरम्यान तिने साऊथ इंडस्ट्रीबद्दल अनेक खळबळजनक खुलासेही केले होते. ...