इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे. Read More
आपले आवडते कलाकार त्यांच्या लहानपणी कसे दिसायचे हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असतेच. आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो दाखवणार आहोत ...
यावेळी जेव्हा फोटोग्राफर इलियानाच्या जवळ पोहोचले तेव्हाभाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही. विशेष बाब म्हणजे, अनेक सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या इलियानासोबत ना भाजीवाला आणि ना सामान्य माणसाने सेल्फी काढला. ...
इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे. ...