इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे. Read More
चाहत्यांसाठी तिने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले. पण यादरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने तिची सटकली आणि तिने या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले. ...