आयफा पुरस्कार सोहळा बॉलिवूडसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतो. बॉलिवूड कलाकारांच्या ग्लॅमरने सजलेला हा सोहळा नेहमीच खास असतो. यंदाही हा सोहळा लक्षवेधी ठरला. ...
बुधवारी रात्री मुंबईत आयफा अवार्डची रात्र चांगलीच रंगली. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान यानेही आयफा अवार्डच्या ग्रीन कार्पेटवर जबरदस्त एन्ट्री घेतली. पण एकटी नाही तर एका सुंदर तरूणीसोबत. ...