IIFA Awards 2022 : आयफा अवॉर्ड्समध्ये हनी सिंह आणि गुरू रंधावा दोघांनी सोबत परफॉर्म केलं. यावेळी लोकांना असं काही बघायला मिळालं जे बघून लोक अवाक् झाले. ...
सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सुशांतने असे का केले? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. ...