आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन उद्योग समूहाला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक देवाण-घेवाणीचा पुरावा नसल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका चौकशीत काढला होता. ...
ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांना परदेशात जात असताना इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशाबाहेर जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं. ...