कोरोनामुळे इचलकरंजी येथील आणखी दोन वृध्दाचा आज दुपारी मृत्यू झाला. ७५ वर्षाच्या या वृध्देसह ७३ वर्षाच्या वृध्दाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वृध्देचा मृत्यूनंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
इचलकरंजीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील नऊ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करावा, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णाचा तपा ...
कोरोची (ता हातकणंगले) येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलग्याचा डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईने खून केला. ...
कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीती ...
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या गणपती पेठ शाखेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सोमवारी महापालिकेने या शाखेचा ताबा घेत सील ठोकले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आता पुढील 14 दिवस ...
‘कोरोना’चे दोन रुग्ण पुण्यात आढळल्याने कोल्हापुरातील प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीची बैठक घेऊन ‘कोरोना’संदर्भात तत्काळ विशेष कृती आराखडा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. ‘कोरोना’साठी कोल्हापू ...
इचलकरंजी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या बाटल्या लंपास केल्या. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. ...