शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव!

क्रिकेट : ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला

क्रिकेट : विराट कोहलीचा अपमान करणाऱ्या पोस्टला न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंनी केलं लाईक्स अन्...

क्रिकेट : WTC Final मधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती, पाहा Photo 

क्रिकेट : WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो!

क्रिकेट : ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम!

क्रिकेट : WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके!

क्रिकेट : India’s schedule for next WTC: टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, घरच्या मैदानावर करणार न्यूझीलंडचा पाहुणचार! 

क्रिकेट : Virat Kohli : WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी!

क्रिकेट : आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!