शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : IND vs SL, 1st Test : श्रीलंकेचा पराभव करून भारताने केली पाकिस्तानची मदत; WTC23 फायनलची शर्यत बनली अधिक किचकट

क्रिकेट : WTC Points Table, IND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत भिडणार, पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने वाढवलीय टीम इंडियाची चिंता

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : भारतीय संघाला मालिका गमावण्यासोबतच बसला आणखी मोठा धक्का; दक्षिण आफ्रिकेसाठी सोने पे सुहागा!

क्रिकेट : WTC 23 standings : जोहान्सबर्गवरील पराभव टीम इंडियाला महागात पडणार?; विराट अँड कंपनी आता कशी WTC Final मध्ये पोहोचणार?, बिघडलं गणित

क्रिकेट : NZ vs BAN, 1st Test : बांगलादेशनं WTC चॅम्पियन न्यूझीलंडची लावली वाट, पण एका निर्णयामुळे जगभरात होतंय हसू, Video

क्रिकेट : NZ vs BAN, 1st Test : बांगलादेशनं यजमान न्यूझीलंडला 'टफ फाईट' दिली; आशिया खंडाबाहेर प्रथमच भारी कामगिरी केली

क्रिकेट : India vs South Africa 1st Test: सेंच्युरियनमध्ये निरभ्र आकाश, लख्ख सूर्यप्रकाश, तिसऱ्या दिवशी होणार ९८ षटकांचा खेळ

क्रिकेट : IND vs SA Test Series : ज्याच्या जीवावर टीम इंडियाला दिलं होतं चॅलेंज, त्याच जलदगती गोलंदाजानं घेतली मालिकेतून माघार 

क्रिकेट : ट्वेंटी-२० पाठोपाठ वन डेचे कर्णधारपद गेले; आता कसोटीतही विराट कोहलीला धक्का देणारी बातमी समोर आली

क्रिकेट : India Tour of South Africa : Breaking - भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी, कुठे दोन्ही संघ भिडणार