शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : Sam Konstas नं पदार्पणाच्या सामन्यात एका डावात नावे केले अनेक विक्रम; भारतीय बॅटरच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

क्रिकेट : चार वेळा सेंच्युरीसह Five Wicket Haul चा पराक्रम; एक नजर आर. अश्विनच्या खास रेकॉर्ड्सवर

क्रिकेट : टीम इंडियाची डोकेदुखी! जिथं ३ वेळा 'गोल्डन डक'; तिथं Travis Head नं ठोकली सेंच्युरी!

क्रिकेट : AUS vs IND : ब्रिस्बेनमध्ये पावसाच्या बॅटिंगचा 'घमंड'; खेळाडूंवर 'अंदर-बाहर' असा खेळ खेळण्याची वेळ!

क्रिकेट : IND vs AUS : क्रिकेट प्रेमींमध्ये Boxing Day Test ची क्रेझ; तिकीट बारीवर 'हाऊसफुल्ल'ची पाटी

क्रिकेट : WTC Final Qualification Scenario : दक्षिण आफ्रिका टॉपला; टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाची कोंडी

क्रिकेट : हा संघ WTC Final च्या रेसमधून Out! पण टीम इंडियाला दणका देत साधला विक्रमी डाव

क्रिकेट : Nitish Reddy चा पराक्रम; मोडला ७७ वर्षांपूर्वीचा विक्रम! Rohit Sharma वर ठपका; इथं पाहा १० रेकॉर्ड्स

क्रिकेट : WTC Points Table : ऑस्ट्रेलियानं नुसती मॅच नाही जिंकली, टीम इंडियाचा नंबर वनचा 'ताज'ही हिसकावला

क्रिकेट : IND vs AUS : आधी सिक्सर खाल्ला! वचपा काढायला DSP सिराजनं यॉर्कर मारला; मग रंगला स्लेजिंगचा खेळ