ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेलं बायो-बबल भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. ...
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल भेदला अन् तातडीनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. ( BCCI will explore September window to complete suspended IPL, IPL Chairman Brijesh Patel says) ...
कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाकडे सर्वच संघातील खेळाडू वर्ल्ड कप ...
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. ...