शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयसीसी विश्वचषक टी-२०

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

Read more

क्रिकेट : बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश

क्रिकेट : मोठी बातमी : कोरोना संकटात भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं यजमानपद गमावणार; नव्या पर्यायानं पाकिस्तानात आनंद!

क्रिकेट : T20 World Cup 2021 : टीम इंडिया दोन संघ मैदानावर उतरवण्यास तयार; प्रत्येक खेळाडूमागे तगडा पर्याय!

क्रिकेट : Big News : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी करतोय तयारी!

क्रिकेट : Big News : पाकिस्तानचा संघ भारतात येणार, मोदी सरकारकडून आश्वासन; जय शाह यांनी दिली माहिती

क्रिकेट : Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल

क्रिकेट : ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

क्रिकेट : २०२० चा शेवट गोड झाला!, आता नववर्षातील टीम इंडिया कोणकोणाला भिडणार?; जाणून घ्या २०२१चे वेळापत्रक

क्रिकेट : २०२१चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAEत शिफ्ट होणार; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा दावा

क्रिकेट : Indian Cricket Team Schedule: टीम इंडिया पुढील १२ महिने नॉन स्टॉप खेळणार; जाणून घ्या २०२१/२२मध्ये कुणाशी भिडणार!