ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
AUS vs NZ T20 World Cup Final: भारताचा फिरकीपटू Amit Mishra याने ऑस्ट्रेलियन संघाऐवजी न्यूझीलंडला विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अमित मिश्रा ट्विटर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. ...
अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना रोहित आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही भारताकडून पहिल्या विकेटसाठीची दुसऱ्या क्रमांकाची भागिदारी आहे. यापूर्वी रोहित आणि शिखर धवन यांनी १६० धावांची भागीदारी के ...
ICC T20 World Cup 2021: टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकाराची लोकप्रियता वाढतच आहेत. टी-२० विश्वचषकातील काही अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा आढावा. ...
ICC Men's T20 World Cup shifted to UAE, Oman भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं ( BCCI) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) कळवल्यानंतर मंगळवारी आयसीसीनं याबाबतची घोषणा केली ...