ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
Indian Cricket Team News: सकाळी राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर आता विश्वविजेता भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मात्र भारतीय संघाच्या या मिरवणुकीपूर्वीच रा ...
ICC T20 WC 2024 Final, Ind Vs SA: नेहमी एक गोड स्वप्न मनाशी बाळगावं आणि ते पूर्ण होणार असं वाटत असतानाच काही तरी अघटित घडून स्वप्नभंग व्हावा, तसं अब्जावधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या बाबतीत मागच्या दहा वर्षांपासून सुरू होतं. मात्र शनिवारची रात्र विश्वव ...
ICC T20 World Cup 2024, Ind Vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य सामन्यात पावसाची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या नजरा ह्या गयानातील मैदानासोबतच आकाशाकडेही राहणार आहेत ...
ICC T20 World Cup 2024, Ind Vs Eng: कॅरेबियन देशांमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियासाठी ही विश्वचषक स्पर्धा जवळपास मागच्या विश्वचषकासा ...
Ind Vs Can, ICC T20 World Cup 2024: भारताने सुपर आठ फेरीतील स्थान अखेरच्या साखळी सामन्याआधीच निश्चित केले. अ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर शनिवारी भारतीय संघ कॅनडाविरुद्ध खेळेल. भारताने सातत्यपूर्ण कामगिरी करत हा सामनाही मोठ्या फरकाने जिंकायला पाहिज ...
ICC T20 World Cup 2024: आपल्या प्रभावी गोलंदाजीने भारताच्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणणारा अमेरिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर मुंबई संघातील आपले जुने सहकारी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटून खूप खूश झाला. दहा वर्षांनी दोघांना ...
ICC T20 World Cup 2024: बांगलादेश आणि नेदरलँड्स टी-२० विश्वचषकात सुपर आठमध्ये पोहोचण्याची आशा कायम राखण्याच्या निश्चयाने गुरुवारी आमने-सामने येतील. दक्षिण आफ्रिकाने ड गटात अव्वल राहत पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. बांगलादेश या गटात दुसऱ्या स्था ...