ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
ट्वेंटी-20 महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेशला धूळ चारल्याने उत्साहात असलेल्या भारतीय महिला संघाची गाठ आज न्यूझीलंडविरूद्ध पडेल ...
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरा जाईल. ...
ICC Womens T20 World Cup स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या महिला संघानं ७ विकेट्स राखून श्रीलंकेच्या महिला संघावर विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईननं नाबाद ७५ धावा करताना विश्वविक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत पुरुष किंवा महिला क ...
आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेचा उद्धाटनीय सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होणार आहे. ...