हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत... पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
वर्ल्ड कप 2019 FOLLOW Icc world cup 2019, Latest Marathi News icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता. Read More
मॉर्गनने या सामन्यात फक्त 71 चेंडूंत 17 षटकार आणि चार चौकारांच्या जोरावर 148 धावांची दणकेबाज खेळी साकारली. ...
ख्रिस गेलचा विक्रम निघाला मोडीत... ...
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजून एका धक्कादायक निकालाची नोंद केली. ...
आयसीसी वर्ल्ड कप 2019 दरम्यान मँचेस्टरमध्ये रंगलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेता रणवीर सिंगने माहौल केला. स्टेडियममधील रणवीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायाल होत आहेत. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय ...
काही खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रस्त असलेल्या इंग्लंडला मंगळवारी तुलनेत कमुकवत अफगाणिस्तानविरुद्ध लढत द्यायची आहे. ...
फलंदाजीत, गोलंदाजीत अपयशी ठरल्याने सर्वांची निराशा ...
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारताविरुद्ध पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद होणाऱ्या अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याच्यावर टीका केली आहे. ...
माजी कर्णधार वसीम अक्रमसह अनेक माजी खेळाडूंनी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध विश्वचषकात सातव्यांदा सहज पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघावर सडकून टीका केली आहे. ...