लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
India Vs Afghanistan Latest : वनडेत भारताची २०१५ नंतरची ही निच्चांकी धावसंख्या - Marathi News | India Vs Afghanistan Latest: India's lowest one-day score since 2015 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest : वनडेत भारताची २०१५ नंतरची ही निच्चांकी धावसंख्या

या विश्वचषकातीलही भारताची निच्चांकी धावसंख्या आहे. ...

India Vs Afghanistan Latest : अफगाणिस्तानने केली कोंडी, भारताची उडणार का दांडी - Marathi News | India vs Afghanistan Latest: Afghanistan take control of India, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest : अफगाणिस्तानने केली कोंडी, भारताची उडणार का दांडी

महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. ...

ICC World Cup 2019 : चेसमधील ‘आयएम’ आदिल म्हणतोय इंग्लंड जिंकेल वर्ल्डकप - Marathi News | ICC World Cup 2019: England will wins World Cup said chess player Adil Mittal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : चेसमधील ‘आयएम’ आदिल म्हणतोय इंग्लंड जिंकेल वर्ल्डकप

१२ वर्षीय खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास : गोव्यातील आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धेत सहभाग ...

India Vs Afghanistan Latest : विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | India Vs Afghanistan : Third consecutive half-century for Virat Kohli; Equal Mohammad Azharuddin 1992 record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest : विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

India Vs Afghanistan : हिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. ...

India Vs Afghanistan Latest : रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमाल - Marathi News | India Vs Afghanistan : Rohit Sharma becomes the first Indian batsman to get out against spin in World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest : रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमाल

वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. ...

ICC World Cup 2019 : एकाच खेळाडूने लगावले सहा देशांपेक्षा जास्त षटकार, कोण आहे तो... - Marathi News | ICC World Cup 2019: Eoin Morgan hits more sixes than six teams | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : एकाच खेळाडूने लगावले सहा देशांपेक्षा जास्त षटकार, कोण आहे तो...

ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज - Marathi News | ICC World Cup 2019: Indian players ready to face Afghanistan | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज

साऊदम्पटन : भारत धाव सरासरी उत्कृष्ट करण्याच्या निर्धाराने विश्वचषकात शनिवारी पराभवांमुळे खचलेल्या अफगाणिस्तावर मोठा विजय नोंदवण्यासाठी खेळणार आहे. जेतेपदाचा ... ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडविरुध्द लंकन्स अपराजितच...! - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lankans unbeatable against England! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडविरुध्द लंकन्स अपराजितच...!