लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
हा पहिलाच पराभव नाही : सरफराज - Marathi News | This is not a first defeat: Sarfaraz | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा पहिलाच पराभव नाही : सरफराज

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद विश्वकप स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे चिंतेत नाही. ...

ICC World Cup 2019 : रोमांचक लढतीत विंडीजला नमवून न्यूझीलंडची अव्वलस्थानी झेप - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand defeating the West Indies in the exciting match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रोमांचक लढतीत विंडीजला नमवून न्यूझीलंडची अव्वलस्थानी झेप

अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या  5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली. ...

India Vs Afghanistan : हुश्श, अखेर भारतीय संघ जिंकला - Marathi News | ICC World Cup 2019, India Vs Afghanistan Live Score updates & Live Commentary in Marathi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan : हुश्श, अखेर भारतीय संघ जिंकला

भारत vs अफगाणिस्तान लाइव्ह स्कोअर: भारतासारख्या  दिग्गज संघाला  अफगाणिस्तानसारख्या  अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. ... ...

India Vs Afghanistan Latest News : भारताचा ठरला पन्नासावा विजय - Marathi News | India vs Afghanistan Latest News: India's Fifth Victory in wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest News : भारताचा ठरला पन्नासावा विजय

भारताचा हा विश्वचषकातील पन्नासावा विजय ठरला.  ...

India Vs Afghanistan Latest News :मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय  - Marathi News | India vs Afghanistan Latest News: Mohammed Shami made history, hat-trick in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest News :मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय 

डावातील शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने रचला इतिहास ...

India Vs Afghanistan Latest News : भारताने सामना आणि अफगाणिस्तानने मनं जिंकली - Marathi News | India vs Afghanistan Latest News: India won the match and Afghanistan won the people's soul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Afghanistan Latest News : भारताने सामना आणि अफगाणिस्तानने मनं जिंकली

अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच घडली 'ही' गोष्ट, पहिल्याच चेंडूवर दोन आऊट झाला ओपनर - Marathi News | ICC World Cup 2019: This was the first time in the history of the World Cup, the first ball was bowled out twice by the opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच घडली 'ही' गोष्ट, पहिल्याच चेंडूवर दोन आऊट झाला ओपनर

नेमके घडले तरी काय ते जाणून घ्या... ...

ICC World Cup 2019 : दोन्ही सलामीविरांचे 'गोल्डन डक'; वन डे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा - Marathi News | INDICC World Cup 2019: 'Golden Duck' for both openers; Only third time in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दोन्ही सलामीविरांचे 'गोल्डन डक'; वन डे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा

७ मे २००६ या दिवशी पहिल्यांदा हा पराक्रम पाहायला मिळाला. ...