लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला!  - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan top of the league in dropped catches in world cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला! 

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध; वाच कोण काय म्हणाले! - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan captain Sarfaraz Ahmed responds to Shoaib Akhtar's criticism post India defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध; वाच कोण काय म्हणाले!

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. ...

ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली! - Marathi News | ICC World Cup 2019: Two went, remained six; who will be a final four, check point table after South Africa vs Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...

अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारण्यास बांगलादेश उत्सुक - Marathi News |  Bangladesh keen to win against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारण्यास बांगलादेश उत्सुक

उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेशला सोमवारी महत्त्वाच्या लढतीत अफगाणिस्तान संघाचे आव्हान मोडून काढावे लागेल. ...

अफगाणविरुद्धचा विजय महत्त्वाचा - कोहली - Marathi News |  The victory against Afghanistan is important - Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणविरुद्धचा विजय महत्त्वाचा - कोहली

‘अफगाणविरुद्धचा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा होता,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले. ...

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात, पाकिस्तान रेसमध्ये कायम - Marathi News | ICC World Cup 2019: South Africa's challenge in world cup ends, Pakistan still in the race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात, पाकिस्तान रेसमध्ये कायम

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेपुढे ३०९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हाचा यशस्वीपणे पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणतो; हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... - Marathi News | ICC World Cup 2019: Afghanistan given warning to Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणतो; हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे...

त्यांनी एका प्रतिस्पर्धी संघाला चांगलीच वॉर्निंग दिली आहे. ...

ICC World Cup 2019 : शोएब मलिकची कारकिर्द धोक्यात, विश्वचषक संघातून बाहेर - Marathi News | ICC World Cup 2019: Shoaib Malik's career threatens, out of World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शोएब मलिकची कारकिर्द धोक्यात, विश्वचषक संघातून बाहेर

रताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मलिक आणि सानिया एका हुक्का पार्लरमध्ये पाहिले गेले होते. त्यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली असल्याचे काही चाहते म्हणत आहेत. ...