लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
बलाढ्य आॅस्ट्रेलियाला नमविणे इंग्लंडसाठी सोपे नाही - Marathi News | It's not easy for England to win against mighty Australians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलाढ्य आॅस्ट्रेलियाला नमविणे इंग्लंडसाठी सोपे नाही

विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला यजमान इंग्लंडच्या मार्गात आता अडथळे निर्माण झाले. लंकेकडून पराभूत झालेल्या या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता बलाढ्य तीन संघांसोबत चढाओढ करावी लागेल. ...

ICC World Cup 2019: ... अशी कामगिरी करणारा शकिब ठरला क्रिकेट विश्वातील दुसरा खेळाडू - Marathi News | ICC World Cup 2019: ... Shakib Al Hasan is the second player in the world of cricket to become such a champion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ... अशी कामगिरी करणारा शकिब ठरला क्रिकेट विश्वातील दुसरा खेळाडू

या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो शकिब अल हसन. ...

ICC World Cup 2019: पाकिस्तानचे प्रशिक्षक गेल्या रविवारी करणार होते आत्महत्या, पण का... - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan coach to commit suicide last Sunday, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: पाकिस्तानचे प्रशिक्षक गेल्या रविवारी करणार होते आत्महत्या, पण का...

पाकिस्तानचे विद्यमान प्रशिक्षक मिकी आर्थर हे गेल्या रविवारी आत्महत्या करणार होते. ही गोष्ट दस्तुरखुद्द आर्थर यांनीच सांगितली आहे. या गोष्टीचा पुरावा म्हणून एक व्हिडीओही प्रसिद्ध झालेला आहे. ...

ICC World Cup 2019: इंग्लंडच्या संघाला प्रॅक्टीस देतोय तेंडुलकर - Marathi News | Breaking News, ICC World Cup 2019: Tendulkar giving England practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंडच्या संघाला प्रॅक्टीस देतोय तेंडुलकर

कारण इंग्लंडची आता गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबर. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट तेंडुलकरला नेट्समध्ये प्रॅक्टीस द्यायला बोलावले आहे. ...

Breaking News, ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजला मोठा धक्का, आंद्रे रसेल विश्वचषकाला मुकणार - Marathi News | Breaking News, ICC World Cup 2019: Andre Russell out of the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News, ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजला मोठा धक्का, आंद्रे रसेल विश्वचषकाला मुकणार

दुखापतीमुळे रसेल यापुढे विश्वचषकातील एकही सामना खेळू शकणार नाही. ...

ICC World Cup 2019: जिम आणि फिटनेस डाएट न फॉलो करता मोहम्मद शमीने घटवलं वजन, तुम्हीही ट्राय करा - Marathi News | ICC World Cup 2019: Mohammed Shami reduced his weight, you also try | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: जिम आणि फिटनेस डाएट न फॉलो करता मोहम्मद शमीने घटवलं वजन, तुम्हीही ट्राय करा

ICC World Cup 2019: धवन पाठोपाठ भुवनेश्वरचीही विकेट पडणार? इंग्लंडमध्ये पोहोचला 'हा' गोलंदाज - Marathi News | ICC World Cup 2019: Will Bhuvneshwar Kumar get out of wc after Shikhar Dhawan? 'this' bowlers arrive in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धवन पाठोपाठ भुवनेश्वरचीही विकेट पडणार? इंग्लंडमध्ये पोहोचला 'हा' गोलंदाज

सोमवारी हा गोलंदाज इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. ...

ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: ... fans fond of such exercise, watch funny videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ

एका चाहत्याने तर, जेवण झाल्यावर वजन किती वाढले आहे, यासाठी हा व्यायामप्रकार असल्याचेही म्हटले आहे. ...