लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी! - Marathi News | ICC World Cup 2019 : Bhuvneshwar Kumar back in the nets ahead of West Indies Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता आली आहे ...

ICC World Cup 2019 : भारताच्या सरावावर पावसाचं पाणी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीवरही सावट? - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India training session at Manchester called off; know weather during match against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या सरावावर पावसाचं पाणी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीवरही सावट?

ICC World Cup 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ...

Breaking : Brian Lara Health Update; छातीत दुखू लागल्यानं दिग्गज फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये - Marathi News | Breaking: Brian Lara Health Update; West Indian great Brian Lara is in hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : Brian Lara Health Update; छातीत दुखू लागल्यानं दिग्गज फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये

वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईत दाखल झाला आहे. ...

ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात जिंकणार कोण? जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची भविष्यवाणी - Marathi News | ICC World Cup 2019 : Usain Bolt prediction on India vs England Match, Who will win this match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात जिंकणार कोण? जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची भविष्यवाणी

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड हे दोन संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. ...

ICC World Cup 2019 : 'या' भारतीय खेळाडूच्या हातात वर्ल्ड कपची चावी, मायकेल क्लार्कचा दावा - Marathi News | ICC World Cup 2019 : Jasprit Bumrah Holds Key to India's Chances; Michael Clarke  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'या' भारतीय खेळाडूच्या हातात वर्ल्ड कपची चावी, मायकेल क्लार्कचा दावा

ICC World Cup 2019 : भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारताने चार विजय मिळवले आहेत आणि एक सामना पावसामुळे वाया गेला आहे. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवासाठी 'या' तीन संघांनी पाण्यात ठेवलेत देव; जाणून घ्या कारण! - Marathi News | ICC World Cup 2019 : England loss beneficial for Bangladesh, Pakistan and Sri Lanka, know how? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवासाठी 'या' तीन संघांनी पाण्यात ठेवलेत देव; जाणून घ्या कारण!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड या कट्टर संघांमध्ये सामना रंगणार आहे. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये कोण आहे 'फिरकी' बहाद्दर, कोण अव्वल? - Marathi News | ICC World Cup 2019 : Best bowling figures by spinners in World Cup matches | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये कोण आहे 'फिरकी' बहाद्दर, कोण अव्वल?

ICC World Cup 2019 : सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल! - Marathi News | ICC World Cup 2019 : Fans angry on Sachin Tendulkar for his comment on MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल!

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आली. ...