लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : गुप्टील, टेलर यांना धावा काढाव्याच लागतील - Marathi News | ICC World Cup 2019 : Guptill and Taylor will have to score runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : गुप्टील, टेलर यांना धावा काढाव्याच लागतील

आॅस्ट्रेलिया संघाने शानदार पकड निर्माण केली आहे. विश्वचषकात त्यांच्या खेळाचा अंदाज निराळाच वाटतो. ज्या आॅस्ट्रेलियाला आम्ही ओळखतो तो हाच संघ आहे. ...

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजय; श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या - Marathi News | South Africa beats Sri Lanka by 9 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजय; श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या

यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियाची 'भगवी' जर्सी आली; बीसीसीआयकडून अधिकृत अनावरण - Marathi News | BCCI Presenting Team India's orange jersey officially | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियाची 'भगवी' जर्सी आली; बीसीसीआयकडून अधिकृत अनावरण

भारत आणि इंग्लंड यांचा सामना ३० जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. ...

ICC World Cup 2019 : फलंदाजांचे अपयश श्रीलंकेला महागात पडणार, आफ्रिका विजय मिळवणार? - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lanka all out on 203 runs against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : फलंदाजांचे अपयश श्रीलंकेला महागात पडणार, आफ्रिका विजय मिळवणार?

ICC World Cup 2019: यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...

Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा - Marathi News | Official : ICC World Cup 2019; BCCI release India’s away orange kit for upcoming England match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा

ICC World Cup 2019;भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर अधिकृत घोषणा केली. ...

ICC World Cup 2019 : रोहितला चुकीचे बाद देणे पडले महागात, फॅन्सने अंपायरचा विकिपीडियाच बदलला - Marathi News | ICC World Cup 2019 : Umpire Michael Gough's Wikipedia page gets a hilarious update after controversial dismissal of Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रोहितला चुकीचे बाद देणे पडले महागात, फॅन्सने अंपायरचा विकिपीडियाच बदलला

ICC World Cup 2019 :भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्याचा निर्णय अंपायरच्या चांगल्याच अंगलट आला. ...

ICC World Cup 2019 : भारतीय संघातील या 'त्रिकुटाला' मिळू शकते पुढील सामन्यांत संधी! - Marathi News | ICC World Cup 2019 : When Dinesh karthik, Rishabh Pant and Ravindra Jadeja got chance to play for Team India in World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय संघातील या 'त्रिकुटाला' मिळू शकते पुढील सामन्यांत संधी!

ICC World Cup 2019 : श्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार - Marathi News | ICC World Cup 2019 : Dimuth Karunaratne is a first asian captain to bag goldan duck in World cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : श्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...