लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
India Vs England, Latest News : विजय शंकरच्या जागी रिषभ पंतचीच निवड का? सांगतोय कॅप्टन कोहली - Marathi News | India Vs England, ICC World Cup 2019: Why team India pick Rishabh Pant, answer given by captain Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : विजय शंकरच्या जागी रिषभ पंतचीच निवड का? सांगतोय कॅप्टन कोहली

India Vs England, ICC World Cup 2019: : रिषभ पंतचे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अखेर आज साकार होणार. विजय शंकरच्या जागी अंतिम अकरा जणांमध्ये पंतने स्थान पटकावण्यात यश मिळवले. ...

India vs England, Latest News : ठरलं, 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून आज वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणार - Marathi News | India vs England, ICC World Cup : Rishabh Pant is going to make his world Cup debut today in place of Vijay Shankar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, Latest News : ठरलं, 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून आज वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणार

India vs England, ICC World Cup : भारतीय संघ विजयी मालिका कायम राखत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या निर्धारानं आज मैदानावर उतरणार आहे. ...

India vs England, Latest News : भारत-इंग्लंड सामन्यात कसं असेल वातावरण, काय सांगतो खेळपट्टीचा अंदाज? - Marathi News | India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : Hourly weather and pitch report of Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, Latest News : भारत-इंग्लंड सामन्यात कसं असेल वातावरण, काय सांगतो खेळपट्टीचा अंदाज?

India vs England, Latest News, ICC World Cup 2019, स्पर्धेत अपराजित असलेला भारतीय संघ आज यजमान इंग्लंडचा सामना करणार आहे. बर्मिंगहॅम येथील एडबॅस्टन क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. ...

India vs England, Latest News : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान टीम इंडियाच्या बाजूनं, शोएब अख्तरचा दावा - Marathi News | India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : Pakistan is Standing With You: Akhtar to India Before England Tie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, Latest News : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण पाकिस्तान टीम इंडियाच्या बाजूनं, शोएब अख्तरचा दावा

India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस अधिक रंजक होत चालली आहे. जर तरच्या समीकरणावर संघांचे भवितव्य अवलंबून आहे. ...

India Vs England, Latest News : इंडिया इंग्लंडला हरवणार, तेव्हाच पाकिस्तान येणार; पाहा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | India vs England, Latest News: When India beat England then Pakistan will be in semi; watch fantastic video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : इंडिया इंग्लंडला हरवणार, तेव्हाच पाकिस्तान येणार; पाहा भन्नाट व्हिडीओ

India vs England, Latest News: अफगाणिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहेत. ...

India vs England, Latest News : बर्मिंगहॅमवरील विक्रम कोणाच्या बाजूने, भारत की इंग्लंड; जाणून घ्या आकडेवारी - Marathi News | India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : Indian cricket team records on edgbaston cricket ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, Latest News : बर्मिंगहॅमवरील विक्रम कोणाच्या बाजूने, भारत की इंग्लंड; जाणून घ्या आकडेवारी

India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : येथील एडबॅस्टन क्रिकेट मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यात आज सामना होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीनं यजमान इंग्लंडसाठी हा सामना करो वा मरो असाच आहे. ...

India vs England, Latest News : विजय शंकर स्थान कायम राखणार का? टीम इंडियाचे अंतिम शिलेदार कोण? - Marathi News | India vs England, Latest News, ICC World Cup : Will Vijay Shankar keep his place in lineup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, Latest News : विजय शंकर स्थान कायम राखणार का? टीम इंडियाचे अंतिम शिलेदार कोण?

India vs England, Latest News, ICC World Cup : भारतीय संघ विजयी मालिका कायम राखत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या निर्धारानं आज मैदानावर उतरणार आहे. ...

India vs England, Latest News : इंग्लंड आज हुकूमी एक्का मैदानावर उतरवणार, संघात दोन बदल करणार? - Marathi News | India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : England team play with Jason Roy, Jofra Archer will miss match against India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, Latest News : इंग्लंड आज हुकूमी एक्का मैदानावर उतरवणार, संघात दोन बदल करणार?

India vs England, Latest News, ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास खडतर झालेला आहे. पाकिस्तानच्या विजयाने त्यांच्या मार्गातील अडचण अधिक वाढली असून त्यांना आता उर्वरित सामन्यांत विजय मिळवावाच लागणार आहे. ...