लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
India Vs England, Latest News : रवींद्र जडेजाला संघाबाहेरच बसवणार का, चाहत्यांचा सवाल - Marathi News | India vs England, Latest News: Will Ravindra Jadeja out of Team, fans asking question to Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : रवींद्र जडेजाला संघाबाहेरच बसवणार का, चाहत्यांचा सवाल

शंकर खेळत नसताना दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देण्यात का आले नाही, असे प्रश्न आता संघ व्यवस्थापनाला विचारले जात आहेत. ...

ICC World Cup 2019 : श्रीलंकेचा नवा 'अविष्का'र; वेस्ट इंडिजविरुद्ध तिनशे पार - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lanka given 339 runs target to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : श्रीलंकेचा नवा 'अविष्का'र; वेस्ट इंडिजविरुद्ध तिनशे पार

दोन्ही सलामीवीर काही फरकाच्या अंतरावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा डाव आता लवकर आटोपणार, असे काही जणांना वाटत होते. ...

India Vs England, Latest News : भारताच्या पराभवाचं खापर एकट्या धोनीवरच का फोडताय? - Marathi News | India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : why should you think, because of MS Dhoni Team India lost against England? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : भारताच्या पराभवाचं खापर एकट्या धोनीवरच का फोडताय?

India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला रविवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. ...

India Vs England, Latest News : बाऊंड्री लाइन जवळ असल्यानेच इंग्लंडचा विजय; भारताच्या पराभवाचं 'विराट' कारण - Marathi News | India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : Virat Kohli says small Edgbaston boundaries helped England in victory over India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : बाऊंड्री लाइन जवळ असल्यानेच इंग्लंडचा विजय; भारताच्या पराभवाचं 'विराट' कारण

India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : भारतीय संघाची विजयी मालिका यजमान इंग्लंड संघाने रविवारी संपुष्टात आणली. ...

ICC World Cup 2019 :  यंदाचा विश्वविजेता अपराजित नसेल; सातव्यांदा घडेल असे - Marathi News | ICC World Cup 2019: This year's world champion will not be undefeated; the seventh time will happen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 :  यंदाचा विश्वविजेता अपराजित नसेल; सातव्यांदा घडेल असे

ICC World Cup 2019: विश्वचषक स्पर्धेत रविवारी इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव केला आणि त्यासोबतच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकही संघ अपराजीत राहणार नाही हे स्पष्ट झाले. ...

ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार? - Marathi News | ICC World Cup 2019: Mayank Agarwal to be Vijay Shankar likely replacement, know all about him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार?

ICC World Cup 2019: रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ...

ऋषभ पंत याला पांड्याच्या आधी फलंदाजीस का पाठवले? रोहितने दिले असे उत्तर  - Marathi News | Why Rishabh Pant sent to bat before Hardik Pandya? Rohit Say's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत याला पांड्याच्या आधी फलंदाजीस का पाठवले? रोहितने दिले असे उत्तर 

- इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. ...

BREAKING: ICC World Cup 2019 : भारताच्या 'या' ऑलराऊंडरची वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार - Marathi News | BREAKING:  Indian all-rounder Vijay Shankar ruled out of ICC World Cup 2019 due to toe injury, Mayank Agarwal to be his likely replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: ICC World Cup 2019 : भारताच्या 'या' ऑलराऊंडरची वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार

BREAKING: इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. ...