लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan vs Sri Lanka Match has been abandoned, both sides have been awarded a point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर हौसले बुलंद झालेल्या पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. ...

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला नाही करता आला सराव, जाणून घ्या कारण - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India's practice session cancelled ahead of World Cup tie vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला नाही करता आला सराव, जाणून घ्या कारण

ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. ...

ICC World Cup 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : ICC puts a condition for MS Dhoni to continue sporting Army insignia on his gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा होत आहे. ...

ICC World Cup 2019: टॉस उडवायला फिंच गेला, पण पडद्यामागे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वेगळा!... कोण माहित्येय? - Marathi News | ICC World Cup 2019: Steve Smith Captain skill help Aaron finch to lead Australia side in WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: टॉस उडवायला फिंच गेला, पण पडद्यामागे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वेगळा!... कोण माहित्येय?

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नक्की कप्तानी केली कोणी? ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan minister opines on MS Dhoni's wicketkeeping gloves with regimental dagger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

ICC World Cup 2019: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून हे वादळ उठलं आहे. या ग्लोव्हजच्या चर्चेत पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी टीका केली आहे. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर - Marathi News | A major blow to Afghanistan, mohammad shahzad is out of the team due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करण्याच्या इराद्याने आलेल्या अफगाणिस्तानच्या संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

ICC World Cup 2019 : जाणून घ्या विश्वचषकातील एक ते 10 क्रमांकाच्या सर्वोच्च खेळी - Marathi News | ICC World Cup 2019: Know the world's top 10 innings by number 10 batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जाणून घ्या विश्वचषकातील एक ते 10 क्रमांकाच्या सर्वोच्च खेळी

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात गुरूवारी अॉस्ट्रेलियाच्या कोल्टर नाईलने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 92 धावा केल्या.  ही विश्वचषक सामन्यात आठव्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली सर्वोत्तम  खेळी ठरली.   ...

धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटली लढाई, फॅन्सकडून सोशल मीडियावर आयसीसीची धुलाई  - Marathi News | ICC World Cup 2019 : Dhoni Keep The Glove trending on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटली लढाई, फॅन्सकडून सोशल मीडियावर आयसीसीची धुलाई 

विश्वचषकातील सलामीच्या लढतीमधील भारतीय संघाच्या खेळापेक्षा महेंद्र सिंह धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्ह्जचीच सध्या अधिक चर्चा सुरू आहे. ...