लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो? - Marathi News | ICC World Cup 2019 : Incredible dismissal, Ball flies for 'six' off the top of the bails, A wicket for Archer! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो?

ICC World Cup 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना बांगलादेशविरुद्ध 6 बाद 386 धावांचा डोंगर उभा केला. ...

ICC World Cup 2019 : बांगलादेशला धु धु धुतलं, पण फिल्डींगसाठी 'तो' मैदानावर आलाच नाही; इंग्लंडला धक्का! - Marathi News | ICC World Cup 2019: Bangladesh has been washed off, but he did not come to tICC World Cup 2019 : Jos Buttler has tightness in his right hip and will not field for Englandhe ground for fielding; England push! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेशला धु धु धुतलं, पण फिल्डींगसाठी 'तो' मैदानावर आलाच नाही; इंग्लंडला धक्का!

ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्घच्या पराभवाचा सर्व राग यजमान इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशवर काढल्याचे पाहायला मिळाले. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा भीमपराक्रम, टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम  - Marathi News | ICC World Cup 2019 : England team registerd top score in world cup, they set 387 runs target for Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचा भीमपराक्रम, टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम 

ICC World Cup 2019 : इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. ...

ICC World Cup 2019 : रॉय-बेअरस्टो जोडीनं मोडला 16 वर्षांपूर्वीचा विक्रम, रॉयच्या 153 धावा - Marathi News | ICC World Cup 2019 : Jason Roy and Jonny Bairstow creat record, best opening stand against Bangladesh in WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रॉय-बेअरस्टो जोडीनं मोडला 16 वर्षांपूर्वीचा विक्रम, रॉयच्या 153 धावा

ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली. ...

ICC World Cup 2019 : शतकाच्या आनंदात जेसन रॉयनं पंचांना मारली ढुशी, Video - Marathi News | ICC World Cup 2019 :That's a new way to celebrate a World Cup hundred, Jason Roy First time tackled an umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शतकाच्या आनंदात जेसन रॉयनं पंचांना मारली ढुशी, Video

ICC World Cup 2019 :पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली. ...

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाच्या 'तारणहारा'ला संघातील स्थान गमावण्याची भीती! - Marathi News | ICC World Cup 2019 : Australia's Nathan Coulter-Nile fears the axe after two wicketless games   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाच्या 'तारणहारा'ला संघातील स्थान गमावण्याची भीती!

ICC World Cup 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. ...

ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय वंशाचा गोलंदाज गंभीर जखमी - Marathi News | ICC World Cup 2019 : David Warner shot hits net bowler on the head, Injured net Indian origin bowler taken to hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय वंशाचा गोलंदाज गंभीर जखमी

ICC World Cup 2019 :वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

ICC World Cup 2019 : आयसीसीनं त्यांचं काम करावं, धोनीच्या ग्लोव्हज वादावर गंभीरचे मत - Marathi News | ICC World Cup 2019 : ICC's job is to run cricket and not look at gloves and logos: Gautam Gambhir comes in support of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आयसीसीनं त्यांचं काम करावं, धोनीच्या ग्लोव्हज वादावर गंभीरचे मत

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅज चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद आता मिटला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ठाम भूमिकेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. ...