लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी  - Marathi News | ICC World Cup 2019: M. S. Dhoni's Strong performance against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या कामिगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे. ...

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन आणि व्हीव्ह रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड मोडण्याची रोहितला संधी  - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit has the chance to break the record of Sachin and Viv Richards against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन आणि व्हीव्ह रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड मोडण्याची रोहितला संधी 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत जिगरबाज शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माच्या कामगिरीकडे आज सर्वांचे लक्ष असणार आहे. ...

सुनील गावस्कर लिहितात... कांगारुविरुद्ध फिरकी प्रभावी ठरेल - Marathi News | Sunil Gavaskar writes ... The spin against Kangaroo will be effective | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्कर लिहितात... कांगारुविरुद्ध फिरकी प्रभावी ठरेल

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पुनरागमन करीत संघाला बलाढ्य बनविले. ...

विराट कोहली, शास्त्री यांच्या डावपेचांची आज परीक्षा - Marathi News | Today's examination of Virat Kohli, Shastri's tactics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, शास्त्री यांच्या डावपेचांची आज परीक्षा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना । भारतासमोर पहिले मोठे आव्हान ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडची अव्वल कामगिरी; अफगाणिस्थानवर विजय - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's top performance; Victory at Afghanistan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडची अव्वल कामगिरी; अफगाणिस्थानवर विजय

जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली. ...

ICC World Cup 2019 : विक्रमी कामगिरीसह इंग्लंड विजयपथावर, बांगलादेशवर मात   - Marathi News | ICC World Cup 2019 : England comeback on winning track, beat Bangladesh by 106 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विक्रमी कामगिरीसह इंग्लंड विजयपथावर, बांगलादेशवर मात  

ICC World Cup 2019 : इंग्लंडने 386 धावांचा डोंगर उभा करत बांगलादेशविरुद्ध निम्मी लढाई जिंकली होती. ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडने अफगाणिस्तानला स्वस्तात गुंडाळले, निशॅमचे पाच बळी - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand wrap up Afghanistan, they are all out on 172 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडने अफगाणिस्तानला स्वस्तात गुंडाळले, निशॅमचे पाच बळी

ICC World Cup 2019:जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये वेगाचा बादशाह कोण, 153kph वेगानं कोणी टाकला चेंडू? - Marathi News | ICC World Cup 2019 : Jofra Archer became a Fastest bowlers to date in WC 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये वेगाचा बादशाह कोण, 153kph वेगानं कोणी टाकला चेंडू?

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळपट्ट्या म्हटल्या की इथे वेगाचे राज्य दिसायलाच हवं. ...