लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 IND vs AUS : अ‍ॅडम झम्पाची संशयास्पद कृती; पुन्हा चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न? - Marathi News | ICC World Cup 2019 IND vs AUS : Sandpapergate saga as Adam Zampa pockets something after using it on ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 IND vs AUS : अ‍ॅडम झम्पाची संशयास्पद कृती; पुन्हा चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न?

ICC World Cup 2019 IND vs AUS : या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : सारं काही 'विराट'... ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ऐतिहासिक कामगिरी! - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : India set 353 runs target to Australia, this is India's highest total vs Australia in the World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : सारं काही 'विराट'... ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ऐतिहासिक कामगिरी!

ICC World Cup 2019, IND vs AUS : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : गब्बरचे हे शतक खास, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : Shikhar Dhawan Becomes the FIRST batsman to score 3 centuries at a single venue (The Oval) in ICC events | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : गब्बरचे हे शतक खास, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

ICC World Cup 2019, IND vs AUS : गब्बर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक ठोकून भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : बँकांचे कर्ज बुडवणारा विजय माल्ल्या लुटतोय सामन्याचा आनंद! - Marathi News | London: Vijay Mallya arrives at The Oval cricket ground to watch IndvsAus match; says, I am here to watch the game. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : बँकांचे कर्ज बुडवणारा विजय माल्ल्या लुटतोय सामन्याचा आनंद!

देशातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटींचे कर्ज विजय माल्ल्याने बुडविले आहे ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : मिट्टी की खुशबू; भारतीय संघाला भेट म्हणून दिली 'माती', जाणून घ्या कारण!  - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : Team India captain Virat Kohli smells the 'mitti' from his school in Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : मिट्टी की खुशबू; भारतीय संघाला भेट म्हणून दिली 'माती', जाणून घ्या कारण! 

ICC World Cup 2019, IND vs AUS : जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्मानं संयमी खेळ करत शिखर धवनसह भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : हिटमॅन रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम  - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : Rohit Sharma becomes the fastest to reach 2000 runs against Australia in ODI history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : हिटमॅन रोहितनं मोडला तेंडुलकर, रिचर्ड यांचा विक्रम 

ICC World Cup 2019, IND vs AUS :हिटमॅन रोहित शर्माने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : आज जो जिंकेल, तो वर्ल्ड कप घेऊन जाईल, कसं ते तुम्हीच वाचा! - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS: Who will win today, take the World Cup, how you read it! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : आज जो जिंकेल, तो वर्ल्ड कप घेऊन जाईल, कसं ते तुम्हीच वाचा!

ICC World Cup 2019, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली. रोहित शर्माला मिळीलेलं जीवदान ही भारतीय चाहत्यांसाठी आतापर्यंतची मोठी बातमी आहे. ...

ICC World Cup 2019 IND vs AUS : भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरची 'सेंसर' स्ट्रॅटजी! - Marathi News | ICC World Cup 2019 IND vs AUS : David Warner using bat 'sensor' to counter opposition threat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 IND vs AUS : भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरची 'सेंसर' स्ट्रॅटजी!

ICC World Cup 2019 IND vs AUS : वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...