लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले - Marathi News | ICC World Cup 2019: Now Air strikes against Pakistan cricket team, Indian fans hurt after the advertisement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आता पाकिस्तानच्या संघावरही करा एअर स्ट्राइक, भारतीय चाहते 'या' जाहिरातीनंतर खवळले

जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर केल्यावर चाहत्यांची भूमिका ...

ICC World Cup 2019 : बांगलादेश-श्रीलंका सामन्यात पावसाचीच दमदार बॅटींग, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण - Marathi News | ICC World Cup 2019: Rains batting in Bangladesh-Sri Lanka match, one point each for both teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेश-श्रीलंका सामन्यात पावसाचीच दमदार बॅटींग, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

पावसाचा जोर एवढा होता की, या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. ...

ICC World Cup 2019 : भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा खास प्लॅन - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's former captain plans to downplay India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा खास प्लॅन

न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. ...

ICC World Cup 2019 : लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण... - Marathi News | ICC World Cup 2019: Lasith Malinga to return home, this is reason ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण...

मायदेशी परतण्याचे कारण त्याने श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला सांगितले असून त्यांनी मलिंगाला परवानगी दिली आहे. ...

ICC World Cup 2019 : धवनपाठोपाठ 'हा' खेळाडूही विश्वचषकाच्या सामन्याला मुकणार - Marathi News | ICC World Cup 2019: 'This' player will also miss the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनपाठोपाठ 'हा' खेळाडूही विश्वचषकाच्या सामन्याला मुकणार

आता धवननंतर एक खेळाडूही विश्वचषकाला मुकणार असे समजत आहे. ...

VIDEO: पाकिस्तानी चॅनेलनं पातळी सोडली; वर्ल्डकप जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर - Marathi News | Abhinandans Capture Mocked in Racist Pakistani Advertisement For World Cup Clash Against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: पाकिस्तानी चॅनेलनं पातळी सोडली; वर्ल्डकप जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर

पाकिस्तानी चॅनेलची आक्षेपार्ह जाहिरात ...

ICC World Cup 2019 : धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर - Marathi News | ICC World Cup 2019: 'These' players may get chance for replace Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर

डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आवड्यासांठी संघाबाहेर झाल्याने भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियाचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित? विराट म्हणतो... - Marathi News | ICC World Cup 2019: Team India to enter semi-finals? Virat says ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियाचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित? विराट म्हणतो...

पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाला दणक्यात सुरुवात केली आहे. ...