लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : ... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण - Marathi News | ICC World Cup 2019 : Rain could affect India vs New Zealand clash in Nottingham, claims report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण

ICC World Cup 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी नॉटींगहॅम, ट्रेंट ब्रिज येथ मैदानावर उतरणार आहे. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानी क्रिकेट चाहते 'तसं' वागणार नाहीत, सर्फराज अहमदची भारतीय फॅन्सवर टीका - Marathi News | ICC World Cup 2019 : I don't think Pakistani people will do that, Sarfaraz Ahmed on Indian supporters booing Steve Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानी क्रिकेट चाहते 'तसं' वागणार नाहीत, सर्फराज अहमदची भारतीय फॅन्सवर टीका

ICC World Cup 2019 :भारत आणि पाकिस्तान या कट्ट प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान विजयी लय कायम राखण्यास, तर गतविजेते ऑस्ट्रेलिया विजयपथावर परतण्यास इच्छुक - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan are ready and raring to go for their crucial clash against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान विजयी लय कायम राखण्यास, तर गतविजेते ऑस्ट्रेलिया विजयपथावर परतण्यास इच्छुक

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला नमवून इतर संघांमध्ये धडकी भरवणारा पाकिस्तान बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करणार आहे. ...

ICC World Cup 2019 : धवनच्या दुखापतीनंतर 'हा' खेळाडू इंग्लंडसाठी रवाना; पाकविरुद्ध खेळणार? - Marathi News | ICC World Cup 2019 : Rishabh Pant to take the flight to England, for the Shikhar Dhawan replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनच्या दुखापतीनंतर 'हा' खेळाडू इंग्लंडसाठी रवाना; पाकविरुद्ध खेळणार?

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...

धनवच्या दुखापतीने भारतासमोर अडचणींचे 'शिखर' - Marathi News | India's 'peak' of problems with Dhanav's injury in worldcup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धनवच्या दुखापतीने भारतासमोर अडचणींचे 'शिखर'

थेट लंडनहून ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या जर्सीवर विराट कोहलीचे नाव, फोटो झाला वायरल - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli's name on Pakistani jersey, photo became Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या जर्सीवर विराट कोहलीचे नाव, फोटो झाला वायरल

क्रिकेटच्या २२ यार्डांमधून दोन्ही देशांतील शांतीचा मार्ग जातो, असे म्हणतात. ...

ICC World Cup 2019 : भारतासाठी बॅड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट - Marathi News | ICC World Cup 2019: Bad News for India; Rains against New Zealand match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतासाठी बॅड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट

या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाऊस थांबला तरी थंड वारे सुटलेले असतील. ही परिस्थिती न्यूझीलंडसाठी पोषक असल्याचे म्हटले जात आहे. ...

Breaking News : शिखर धवन इंग्लंडमध्येच राहणार, पर्यायी खेळाडूची निवड तुर्तास नाही - Marathi News | Breaking News: Shikhar Dhawan will remain in England - Bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : शिखर धवन इंग्लंडमध्येच राहणार, पर्यायी खेळाडूची निवड तुर्तास नाही

बीसीसीआयने एक ट्विट केले असून याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. ...