लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : वॉर्नर बाद झाला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला - Marathi News | ICC World Cup 2019: David Warner was dismissed and Australia's downfall started | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वॉर्नर बाद झाला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला

डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना 307 धावांवर समाधान मानावे लागले. ...

ब्रायन लारा ताडोबा सफारीवर; फोटो झाला वायरल - Marathi News | Brian Lara Tadoba Safari From the advice of India's 'player' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रायन लारा ताडोबा सफारीवर; फोटो झाला वायरल

आता भारताच्या कोणत्या खेळाडू लाराला हा सल्ला दिला, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ...

ICC World Cup 2019 : भारतासाठी गूड न्यूज; शिखर धवन 10 दिवसांमध्ये होऊ शकतो फिट - Marathi News | ICC World Cup 2019: Good news for India; Shikhar Dhawan can be fit within 10 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतासाठी गूड न्यूज; शिखर धवन 10 दिवसांमध्ये होऊ शकतो फिट

धवन विश्वचषकामध्ये खेळू शकत नाही, अशा अफवा पसरल्या होत्या. ...

ICC World Cup 2019 : रिषभ पंत इंग्लंडसाठी रवाना होणार, पण धवनला बदली खेळाडू म्हणून नव्हे तर... - Marathi News | ICC World Cup 2019 : Rishabh Pant is being flown to England as standby for the injured Shikhar Dhawan in India's WC squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रिषभ पंत इंग्लंडसाठी रवाना होणार, पण धवनला बदली खेळाडू म्हणून नव्हे तर...

ICC World Cup 2019 : शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे पुढील तीन आठवडे त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...

ICC World Cup 2019 : थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट - Marathi News | ICC World Cup 2019 : Shikhar Dhawan emotional and inspiring tweet after injured in match against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...

ICC World Cup 2019 : म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव दिवस नाही, आयसीसीनं सांगितलं कारण - Marathi News | ICC World Cup 2019 : Why no reserve day for league games? ICC defends decision as rain continues to play spoilsport | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव दिवस नाही, आयसीसीनं सांगितलं कारण

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. ...

ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्यावरील जाहिरातींवर सानिया मिर्झाचा 'घरचा अहेर'! - Marathi News | ICC World Cup 2019 : you don’t need to ‘hype up’ or market the India vs Pakistan match anymore specially with rubbish, Say Sania Mirza | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्यावरील जाहिरातींवर सानिया मिर्झाचा 'घरचा अहेर'!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत येत्या रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण एकमेकांना हरवा; अशीच भावना या सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये असते. ...

ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी - Marathi News | ICC World Cup 2019: Kapil Dev say BCCI Should call Ajinkya Rahane for Shikhar Dhawan’s replacement in India squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

ICC World Cup 2019: शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. ...