लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर विराट-अनुष्का परतले मुंबईत, पाहा व्हिडीओ... - Marathi News | ICC World Cup 2019: Virat-Anushka returns to Mumbai after World Cup defeat, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकातील पराभवानंतर विराट-अनुष्का परतले मुंबईत, पाहा व्हिडीओ...

काही मिनिटांपूर्वीच कोहली पत्नी अनुष्काबरोबर मुंबईत दाखल झाला आहे. ...

ICC World Cup 2019 : सुपर ओव्हरमध्ये झालेला पराभव 'तो' अजूनही विसरू शकलेला नाही - Marathi News | ICC World Cup 2019: The experience in Super Over has not yet been forget | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सुपर ओव्हरमध्ये झालेला पराभव 'तो' अजूनही विसरू शकलेला नाही

सामन्यात सर्वाधिक चौकार लगावल्यामुळे इग्लंडला विजेतेपद देण्यात आले. ...

ICC World Cup 2019 : सचिनने विल्यमसनला सांगितली होती 'ही' गोष्ट, नेमकं म्हणाला तरी काय... - Marathi News | ICC World Cup 2019: Sachin had told Williamson that 'this' thing, what exactly did he say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सचिनने विल्यमसनला सांगितली होती 'ही' गोष्ट, नेमकं म्हणाला तरी काय...

सचिन नेमके विल्यमसनला काय म्हणाला, याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. ...

विश्वविजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलीस IPLमध्ये 'या' संघाला करणार मार्गदर्शन  - Marathi News | Trevor Bayliss, England's WC Winning coach, has been appointed as the new Head Coach of SunRisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलीस IPLमध्ये 'या' संघाला करणार मार्गदर्शन 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानासह पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपदही पटकावले. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं? - Marathi News | ICC World Cup 2019: If boundaries are equal in England vs New Zealand final match then who will win? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं?

ICC World Cup 2019: क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. ...

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यातील कथित वादावर संघ व्यवस्थापनाचं मोठं विधान  - Marathi News | Virat Kohli – Rohit Sharma rift talks 'absolute nonsense', team management miffed with rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यातील कथित वादावर संघ व्यवस्थापनाचं मोठं विधान 

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलच्या सुपर ओव्हरदरम्यान 'या' खेळाडूनं गुरु छत्र गमावलं! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jimmy Neesham's high school cricket coach died during World Cup Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप फायनलच्या सुपर ओव्हरदरम्यान 'या' खेळाडूनं गुरु छत्र गमावलं!

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. ...

मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी? - Marathi News | If the players are injured during the match, the substitute will bat - bowling? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी?

ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेत बदली खेळाडूसाठी ( सबस्टिट्यूट ) नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. ...