लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
न्यूझीलंडकडून देण्यात येणारा पुरस्कार बेन स्टोक्सने नाकारला, कारण... - Marathi News | Stokes backs out from the race to become ‘New Zealander of the Year’, says Williamson more deserving | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडकडून देण्यात येणारा पुरस्कार बेन स्टोक्सने नाकारला, कारण...

इंग्लंडला पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या बेन स्टोक्सला ‘New Zealander of the Year’ या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. ...

वर्ल्ड कपदरम्यानच धोनी निवृत्ती घेणार होता, पण कोहलीनं त्याला थांबवलं; कारण... - Marathi News | After Virat Kohli advised MS Dhoni not to quit immediately that the latter changed his mind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपदरम्यानच धोनी निवृत्ती घेणार होता, पण कोहलीनं त्याला थांबवलं; कारण...

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनीने  क्रिकेटपासून दोन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी या दोन महिन्यांमध्ये भारतीय सैन्याबरोबर सराव करणार आहे. ...

क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; थर्ड अम्पायर करणार ' हे' काम - Marathi News | Big changes in cricket; Third Umpire will work more | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; थर्ड अम्पायर करणार ' हे' काम

त्यामुळे आता थर्ड अम्पायरचे काम वाढणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. ...

आता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान - Marathi News | Now Imran Khan will make Pakistan's cricket team stronger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान

अमेरिकेतील एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानच्या संघाविषयी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर संघाची नव्याने बांधणी करणार असल्याचेही संकेत दिले आहेत. ...

न भूतो न भविष्यती ! - Marathi News | very horrable match of icc world cup 2019 final ! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :न भूतो न भविष्यती !

एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांचे पुस्तक बदलवणारा रोमांचक खेळ इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी केला. ...

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना - Marathi News | There was an error in the final round of the World Cup, but it does not feel bad, saying the umpire kumara dharmasena | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चूक झाली, पण त्याचे वाईट वाटत नाही, सांगतायत पंच धर्मसेना

आता विश्वचषक संपल्यावर मात्र पंच धर्मसेना यांनी मात्र आपली ही चूक मान्य केली आहे. ...

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील चूक सुधारणार, सर्वात टीका झालेला नियम बदलणार? - Marathi News | World Cup finals most criticized rules will change? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील चूक सुधारणार, सर्वात टीका झालेला नियम बदलणार?

अंतिम सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिलेला एक निर्णयावरही टीका होत आहे ...

धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय - Marathi News | MS Dhoni makes himself unavailable for West Indies tour, says bcci official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. त्याआधी धोनीनं आपल्या 'मन की बात' निवड समितीला कळवली आहे. ...