लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
वर्ल्ड कप अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंसाठी डाएट प्लान; येणार बिर्याणीवर संक्रांत - Marathi News | Diet plan for Pakistani players after World Cup failure; Will be transmitted to Biryani | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंसाठी डाएट प्लान; येणार बिर्याणीवर संक्रांत

नुकताच पार पडलेल्या विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. ...

ICC World Cup 2019 : धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता, बांगर  - Marathi News | ICC World Cup 2019 : Sanjay Bangar says MS Dhoni batting at no.7 in semi-final against Kiwis was a team decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता, बांगर 

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज झटपट माघारी परतले असतानाही अनुभवी महेंद्रसिंग धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवले. ...

'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात! - Marathi News | Mohammad Amir in troubled waters after liking controversial tweet calling Pakistan a 'terrorist' country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात!

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं स्वतःला अडचणीत टाकले आहे. ...

रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत - Marathi News | Ravi Shastri to continue as India's head coach? 'Selector' Anshuman Gaekwad drops BIG hint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक बदलाच्या हालचालींनी जोर धरला आहे. ...

Breaking: वर्ल्ड कप गाजवणाऱ्या पाकिस्तानच्या 'या' गोलंदाजाची निवृत्ती - Marathi News | Breaking: Mohammad Amir announces retirement from Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: वर्ल्ड कप गाजवणाऱ्या पाकिस्तानच्या 'या' गोलंदाजाची निवृत्ती

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. पण, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने ही स्पर्धा गाजवली. ...

हार्दिक पांड्यानं गोंदवलेला नवा टॅटू पाहिलात का?  - Marathi News | Hardik Pandya gets inked; flaunts new 'lion' tattoo on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्यानं गोंदवलेला नवा टॅटू पाहिलात का? 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) हंगाम गाजवल्यानंतर पांड्यानं वर्ल्ड कप स्पर्धेतही चांगली कामगिरी केली. ...

धोनीवरील 'त्या' वक्तव्यावरून योगराज सिंग यांचा घुमजाव - Marathi News | After blaming MS Dhoni for India's defeat in World Cup, Yograj Singh takes u-turn and lavishes praise on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीवरील 'त्या' वक्तव्यावरून योगराज सिंग यांचा घुमजाव

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी सातत्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे ...

Poll: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम पर्याय कोण वाटतो? - Marathi News | Poll: Who do you think is the best option to coach Team India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Poll: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम पर्याय कोण वाटतो?

चौथ्या क्रमांकाचा पेच शेवटपर्यंत न सुटणं आणि संघाच्या बांधणीत अपयश, या मुद्द्यावरून रवी शास्त्रींना लक्ष्य केलं जातंय. ...