लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
India Vs Bangladesh, Latest News : इतिहास रचण्यापासून रोहित फक्त एक पाऊल दूर... - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Only a step away from making history by Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : इतिहास रचण्यापासून रोहित फक्त एक पाऊल दूर...

रोहितनेही या विश्वचषकात चार शतक झळकावत संगकाराशी बरोबरी केली आहे. ...

India Vs Bangladesh, Latest News : रोहितच्या शतकानंतर भारताची भंबेरी, बांगलादेशपुढे 315 धावांचे आव्हान - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Rohit sharma's centuIndia vs Bangladesh, Latest News: Rohit sharma's century; India given 315 runs target Bangladeshry; India given --- runs target Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : रोहितच्या शतकानंतर भारताची भंबेरी, बांगलादेशपुढे 315 धावांचे आव्हान

रोहित फलंदाजी करत असताना भारतीय संघ चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताला साडे तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. ...

India Vs Bangladesh, Latest News : विश्वचषकात रोहित 'टॉप'वर; चौथ्या शतकसह गाठले शिखर - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Rohit sharma on top in World Cup, highest run getter in WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : विश्वचषकात रोहित 'टॉप'वर; चौथ्या शतकसह गाठले शिखर

या खेळीनंतर रोहित विश्वचषकातील शिखरावर पोहोचला आहे. ...

India Vs Bangladesh, Latest News : ... म्हणूनच रोहित शर्माला 'हिटमॅन' म्हणतात, रचला इतिहास - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Rohit Sharma known as Hit man says, made History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : ... म्हणूनच रोहित शर्माला 'हिटमॅन' म्हणतात, रचला इतिहास

हा इतिहास रचताना रोहितने  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे. ...

India Vs Bangladesh,Latest News : धोनीच्या आधी टीम इंडियात आला, पण आज पहिला वर्ल्ड कप सामना खेळणार - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: dinesh karthik came before Dhoni, but he will play the first World Cup today dinesh karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh,Latest News : धोनीच्या आधी टीम इंडियात आला, पण आज पहिला वर्ल्ड कप सामना खेळणार

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कार्तिकचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न साकार झाले. ...

ndia Vs Bangladesh, Latest News : टीम इंडियात आज एक बदल दिसणार; बांगलादेशची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | ndia vs Bangladesh, Latest News: Team India will see a change today; Bangladesh's headache will increase? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ndia Vs Bangladesh, Latest News : टीम इंडियात आज एक बदल दिसणार; बांगलादेशची डोकेदुखी वाढणार?

भारतीय संघाच्या अखेरच्या दोन साखळी सामन्यातला एक सामना आज होणार आहे. ...

ICC World Cup 2019 : विंडीजच्या आडून इंग्लंडच्या खेळाडूचा भारतावर निशाणा; धावांचा पाठलाग कसा करावा हे शिकण्याचा सल्ला - Marathi News | ICC World Cup 2019: England's player on target of the West Indies; Advice to learn how to chase the chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विंडीजच्या आडून इंग्लंडच्या खेळाडूचा भारतावर निशाणा; धावांचा पाठलाग कसा करावा हे शिकण्याचा सल्ला

वेस्ट इंडिज संघाने सोमवारी झालेल्या लढतीत श्रीलंकेला कडवी टक्कर दिली. ...

India Vs Bangladesh, Latest News : भारताच्या उपांत्य फेरीच्या मार्गात पावसाचा खोडा? काय सांगतो हवामानाचा अंदाज?  - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: India's World Cup semi-finals? What does the weather forecast say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : भारताच्या उपांत्य फेरीच्या मार्गात पावसाचा खोडा? काय सांगतो हवामानाचा अंदाज? 

भारत आणि बांगलादेश यांच्यात आज सामना रंगणार आहे. ...